¡Sorpréndeme!

क्षण बहराचे : मंगल गावो, बजावो | Sakal Media |

2021-04-28 195 Dailymotion

पुणे : रोहित मराठे हा हार्मोनियमवादक तरुण गायक व संगीतरचनाकारही आहे. आपल्या कलेला आणखी पैलू पडावेत यासाठी तो व्यंगचित्र, सुलेखन तसंच एकाच वेळी तीन चेंडू चक्राकार फेकण्या- झेलण्यासारखी कौशल्येही जोपासत आहे. ( नीला शर्मा )
#SakalMedia #RohitMarathe #harmoniam #Pune # Maharashtra